Blogger Tips and TricksLatest Tips And TricksBlogger Tricks

शालेय उपक्रमाची यादी

                   ---- :उपक्रम यादी :----

१]  हस्तलिखित

२] वर्ग सुशोभन

३]प्रकट वाचन

४] अध्ययन कोपरे

५] वाढदिवस शुभेच्छा

६] व्यक्तिमत्व विकास

६] कौतुक समारंभ

७] अल्पबचत बँक

८] शैक्षणिक सहली

९ ]क्षेत्रभेट

१०] ग्रंथालय वापर

११] शैक्षणिक निर्मिती

१२] शालेय स्वच्छता

१३] फिरते वाचनालय

१४] तरंग वाचनालय

१५] बालसभा

१६] बाल आनंद मेळावा

१७] विशेष वर्ग आयोजन

१८] एक दिवस शाळेसाठी

१९] जयंती ,पुण्यतिथी साजरी करणे

२०] दिनांकाचा पाढा

२१] चावडी वाचन

२२] प्रयोग शाळा वापर

२३] आरोग्य तपासणी

२४] हळदी कुंकू

२५] संगणक शिक्षण

२६] गीतमंच

२७] हस्ताक्षर सुधार

२८] स्वच्छ ,सुंदर शाळा

२९] इंग्रजी स्पेलिंग पाठांतर

३०] शालेय बाग

३१] वृक्षारोपण

३२] शालेय उपस्थिती सुधारणा

३३] टाकाऊ पासून टिकाऊ

३४] सामुदायिक कवायत

३५] मनोरे

३६] योगासने

३७] बोलक्या भिंती

३८] आनंददायी फलक

३९] ई -लर्निंग

४०] विविध स्पर्धा

४१] क्रीडा स्पर्धा

४२] हस्ताक्षर स्पर्धा

४३] पाठांतर स्पर्धा

४४] नृत्य -नाट्य स्पर्धा

४५] रांगोळी स्पर्धा

४६] वक्तृव स्पर्धा

४७] निबंध स्पर्धा

४८] स्मरणशक्ती स्पर्धा

४९] प्रश्न मंजुषा


५०] जो दिनांक तो पाढा 


                                असे व आपल्याला सुचत असलेले काही उपक्रम .........!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा